Man Udu Udu Zala | इंद्राला खऱ्या आयुष्यात हवी 'अशी' दिपू | Ajinkya Raut | Zee Marathi

2022-07-22 6

झी मराठीवरील मनं उडू उडू झालं या मालिकेत खूप प्रयत्नांनी अखेर इंद्राने दिपूला मिळवलं. पण खऱ्या आयुष्यात इंद्राला म्हणजेच अजिंक्यला कशी दिपू हवी आहे हे त्याने सांगितलं. काय आहेत अजिंक्यच्या अपेक्षा जाणून घेऊया आजच्या खास मुलाखतीत.

Free Traffic Exchange